Sunday, 1 February 2026

Youtube नवीन व्हिडीओ

 बंधू आणि भगिनींनो ,

Youtube वर माझे चॅनेल सुरू केले आहे . नवनवीन अध्यात्मिक व धार्मिक विषय चर्चेला घेतलेले आहेत .

शिवलिंग ही एक यातूकल्पना आहे पण ती शिव व शक्तीचे स्वरूप व होणारे एकात्म तसेच संभोग व प्रजनन याना जे अपवित्र भावनेने पाहिले जाते त्यावर सम्यक विचार मांडलेले आहेत.

https://youtu.be/CXFk-VC8XK0?si=c1XDKjhSvCo8ik8a

यापुढे जाऊन वाक सूक्त, आंभृणी सूक्त म्हणजेच देवी सूक्त याविषयी चर्चा केलेली आहे .

देवी सूक्त हे ऋग्वेदातील संकीर्ण अश्या 10 व्या मंडळातील आहे. ह्याच मंडळात पुरुषसुक्त, नासदीय सूक्त, अशी महत्वाची सूक्ते आहेत. देवी सूक्त इतर सुक्ताइतके प्रसिद्ध झाले नाही.